Ti & Ti | Pushkar Jog, Mrinal Kulkarni, Sonalee Kulkarni and Prarthana Behere | Interview

2021-04-28 1

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे यांच्यापैकी कुणाला आहेत विचित्र सवयी? मृणाल कुलकर्णी का म्हणताहेत मुलांपेक्षा मुली अधिक स्मार्ट असतात? जाणून घ्या... 'ती आणि ती' हा मराठी चित्रपट 8 मार्च ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यानिमित्ताने चित्रपटाची टीम मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहेरे आणि पुष्कर जोग यांनी 'सकाळ'शी live गप्पा मारल्या.